Skip to content
स्वागतकक्ष
स्वागतकक्ष
संस्कृतदीपिका पुस्तक व सीडी पी.डी.एफ़ छापा ई-मेल

संस्कृतदीपिका - मराठी - संस्कृत शब्दकोश, संधी, समास व इतर अनेक विभाग असणारे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतच्या अभ्यासासाठी नित्य उपयोगी पडणारी महवाची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून हे छोटेखानी पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात मराठी-संस्कृत शब्दकोश, मराठी-संस्कृत धातुकोश, संधी, समास, मराठी वाक्यांचे संस्कृतमध्ये भाषातर, संदर्भ साहित्य यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या संकेतस्थळावर पुस्तक विभागात हे पुस्तक आपणास वाचता येईल. पुस्तकाची किंमत - ५० रुपये + पोस्टेज १० रु. पुस्तक हवे असल्यास खालील पत्त्यावर मनीऑर्डरने ६० रुपये पाठवावेत.

संस्कृत शब्द, सर्वनामे, धातुरुपे, सुभाषिते यांच्या ध्वनीफिती असणारी सीडी. सीडीची किंमत - २०० रुपये + पोस्टेज १० रु. सवलत योजना - पुस्तक व सीडी घेतल्यास पोस्टेजसह किंमत २२५ रुपयेा ध्वनीफिती
संपर्क - सौ. शुभांगी सु. रानडे ज्ञानदीप, शिल्प चिंतामणी सोसायटी विजयनगर, पोस्ट - वानलेसवाडी सांगली - ४१६४१४ फोन - ०२३३-२६०१३८१
इ मेल ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.