सदस्य सूचकांक: 18 वार्ता सूचकांक: 214 संकेत दुवे: 10
संस्कृतदीपिका पुस्तक व सीडी
संस्कृतदीपिकेच्या सदस्यांसाठी सुविधा
संस्कृतदीपिकेच्या सदस्यांसाठी खालील सुविधा ज्ञानदीप फौंडेशन उपलब्ध करून देत आहे.
अन्य संस्कृतविषयक संस्था
संस्कृत संकेतस्थळे
संस्कृत भाषाविषयक लेख पीडीएफ स्वरुपात FREE DOWNLOAD सुविधा
या संधीचा फायदा घेण्यासाठी संस्कृतदीपिकेचे सदस्य (मोफत सदस्यत्व) व्हावे ही विनंती.
संस्कृतदीपिका -
मराठी - संस्कृत शब्दकोश, संधी, समास व इतर अनेक विभाग असणारे पुस्तक
शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतच्या अभ्यासासाठी नित्य उपयोगी पडणारी महवाची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून हे छोटेखानी पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात मराठी-संस्कृत शब्दकोश, मराठी-संस्कृत धातुकोश, संधी, समास, मराठी वाक्यांचे संस्कृतमध्ये भाषातर, संदर्भ साहित्य यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या संकेतस्थळावर पुस्तक विभागात हे पुस्तक आपणास वाचता येईल.
पुस्तकाची किंमत - ५० रुपये + पोस्टेज १० रु.
पुस्तक हवे असल्यास खालील पत्त्यावर मनीऑर्डरने ६० रुपये पाठवावेत.
संस्कृत शब्द, सर्वनामे, धातुरुपे, सुभाषिते यांच्या ध्वनीफिती असणारी सीडी तयार करण्याचे काम चालू असून लवकरच ती विक्रीसाठी उपलब्ध होईल. (या संकेतस्थळावरील ध्वनीविभागात सीडीचे प्रात्यक्षिक पाहता व ऎकता येतील.)
सीडीची किंमत - २०० रुपये + पोस्टेज १० रु.
सवलत योजना - पुस्तक व सीडी घेतल्यास पोस्टेजसह किंमत २२५ रुपये
संपर्क -
सौ. शुभांगी सु. रानडे
ज्ञानदीप, शिल्प चिंतामणी सोसायटी
विजयनगर, पोस्ट - वानलेसवाडी
सांगली - ४१६४१४
फोन - ०२३३-२६०१३८१
इ मेल
ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.