Menu Content/Inhalt
स्वागतकक्ष
स्वागतकक्ष
संस्कृतदीपिका पुस्तक व सीडी पी.डी.एफ़ छापा ई-मेल

संस्कृतदीपिकेच्या सदस्यांसाठी सुविधा

संस्कृतदीपिकेच्या सदस्यांसाठी खालील सुविधा ज्ञानदीप फौंडेशन उपलब्ध करून देत आहे.
  • अन्य संस्कृतविषयक संस्था
  • संस्कृत संकेतस्थळे
  • संस्कृत भाषाविषयक लेख पीडीएफ स्वरुपात FREE DOWNLOAD सुविधा
या संधीचा फायदा घेण्यासाठी संस्कृतदीपिकेचे सदस्य (मोफत सदस्यत्व) व्हावे ही विनंती.
विशेष सूचना -ज्ञानदीप मडळ योजनेत सहभागी होणार्‍या शाळांसाठी सस्कृतदीपिका पुस्तक व सीडी मोफत मिळेल. अधिक माहितीसाठी ज्ञानदीप फौंडेशनशी संपर्क साधा.

सस्कृतदीपिका - मराठी - संस्कृत शब्दकोश, संधी, समास व इतर अनेक विभाग असणारे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतच्या अभ्यासासाठी नित्य उपयोगी पडणारी महवाची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून हे छोटेखानी पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात मराठी-संस्कृत शब्दकोश, मराठी-संस्कृत धातुकोश, संधी, समास, मराठी वाक्यांचे संस्कृतमध्ये भाषातर, संदर्भ साहित्य यांचा यात समावेश करण्यात आला आहे.


पुस्तकाची किंमत - ५० रुपये + पोस्टेज २० रु. पुस्तक हवे असल्यास खालील पत्त्यावर मनीऑर्डरने ७० रुपये पाठवावेत.अन्यथा खालील खात्यावर भरावेत.
Account Name - Dnyandeep Education & Research Foundation
Account No. - 150720100000132
Bank - Bank Of India, Vishrambag Branch, Sangli

संपर्क - सौ. शुभांगी सु. रानडे ज्ञानदीप, शिल्प चिंतामणी सोसायटी विजयनगर, पोस्ट - वानलेसवाडी
सांगली - ४१६४१४ फोन - ०२३३-२६०१३८१
इ मेल - ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

प्रेक्षक संख्या

सदस्य सूचकांक: 243
वार्ता सूचकांक: 744
संकेत दुवे: 12
पाहुणे: 1536652

Login Form






आपण परवलीचा शब्द विसरला आहात काय?
काय आपण अजून सदस्य झालेला नाही ? सदस्य व्हा.